ओनलाईन आधार कार्ड स्टेटस चेक करा.
तुम्हाला भेटलेले नोंदणी क्रमांक (Enrollment Number) द्वारे चेक करा 1) सर्वप्रथम आधारचे अधिकृत वेबसाईट ला जा म्हणजे www.uidai.gov.in किंवा Click Hire क्लीक करा. हे फक्त आधार केंद्रात नोंदणी किंवा अपडेट केलेले नोंदणी साठी उपयोग आहे. 2) आता तुम्हाला My Aadhaar म्हणून एक दिसेल त्याला क्लिक करा. 3) आणि त्याच्यात ३ नंबर वर Check Aadhaar Status दिसेल त्याला क्लिक करा. 4) आता Check Aadhaar Status क्लिक केल्या नंतर एक नवीन पेज ओपन होईल त्याचाआत Enter Enrolment ID (EID) and time of enrolment दिसेल आपल्याला त्याच्यात आपला नोंदणी क्रमांक टाकून आपला स्टेटस चेक करायचा आहे. 5) आपल्याला नोंदणीची पावती वर जे नोंदणी क्रमांक भेटलेले आहे ते बरोबर टाकायचे आहे. 6) आता Captcha Verification मध्ये त्याच्या खाली दिलेले कोड टाका. 7) सगळ व्यवस्थित टाकल्या नंतर Check Status क्लिक करा आणि तुमच्या आधार नोंदणी चे स्टेटस दिसेल. आता तुमच्या समोर Congratulation! Your Aadhaar is Generated! यशस्वीपने पूर्ण झाले आहे. किंवा रिजेक्ट दिसेल Your Aadhaar enrolment has been rejected म्हणजे तुम