Posts

Showing posts from April, 2022

Bank Of India Customer service Point

Image
 बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र कसे उघडतायेईल व कायकाय कागदपत्रे लगेल व किती दिवसाचा कालावधी लागेल आणि  किती खर्च येईल.   सर्व प्रथम कसे काय प्रोसेस आहे आणि कोणते कोणते कागद पत्र असणे गरजेचे आहे तर आपणास मिनी बँक / बँक ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी काही कंपनी आहेत त्यांच्याशी संपर्क करावं लागेल ते आपणास सांगेन कि तुमचं लोकेशन ला ग्राहक सेवा केंद्र देता येईल का नाही. कारण सद्याचे वेळेत बँकेनी एरिया प्रमाणे किती ग्राहक केंद्र देता येईल त्याबदल काही लिमिट ठेवलेली आहे हे लिमिट प्रत्येक शाखेला वेगळी असूशकते. ग्राहक सेवा केंद्र देण्याऱ्या काही कंपन्या उदा. 1) FIA TECHNOLOGY/ 2) SEVE  SOLUSIONS 3) NICT 4) OXIGEN COMPANY 5) SANJEEVANI CSP 6) AVISHKR E SERVICES (लेकिन इंमेसे काई कंपनी के नाम से फ्रॉड  होता हे इसके लिये थोळासा साम्भालकर)  पण एक कंपनी आपले महाराष्ट्राची मी तुम्हास सजेस करतो ज्याचा नाव ( आविष्कार ई सर्विसेस ) आहे. आणि ज्याचे चार्जेस हि बाकीचे दुसरे कंपनी पेक्षा दार पण निम पेक्षा कमी आहे. आविष्कार ई सर्विसेस  आपणास १० ते १५ दिवसात सी एस पी कोड जेणेरेट करून आपला मिनी बँक लवकरात लव

ओंनलाइन मतदार कार्ड नोंदणी मराठी

Image
अर्ज   कसा   करावा   जर   तुमचे   वय कमीत कमी 18 वर्षे   किंवा   त्यापेक्षा   जास्त   असेल   तर   तुम्ही   सहजपणे   मतदार   ओळखपत्रासाठी   अर्ज   करू   शकता . यासाठी   तुमच्याकडे   फक्त   मोबाईल   नंबर , ईमेल   आयडी   आणि   कोणताही   पत्ता   पुरावा   असणे   आवश्यक   आहे . तुम्हाला   भारतीय   निवडणूक   आयोगाच्या   अधिकृत   वेबसाईटवर   जावे   लागेल , तुम्ही   या   लिंकवरून   थेट   राष्ट्रीय   मतदार   सेवा   पोर्टल   https://n vsp.in वरही   जाऊ   शकता . येथून   तुम्हाला   नवीन   मतदार  /  दुरुस्ती अपडेट करू शकतात. नवीन  मतदार   म्हणून   रजिस्टरवर FORM No. 6 वर क्लिक   करावे   लागेल   आणि   येथे   स्वतःची   नोंदणी   करून   फॉर्म   भरावा   लागेल.     आवश्यक कागदपत्रे. ऑनलाईन मतदार ओळख नोंदणीसाठी तुमच्याकडे नावाचा पुरावा पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. पत्त्याच्या पुराव्यासाठी, कोणत्याही आधार कार्डची स्कॅन कॉपी, राशन कार्ड, बँक पासबुक, जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी पोर्टलवर अपलोड कराव्या लागतील. या व्यतिरिक्त, तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो देखील आवश्यक असेल.